Car Accident : ओव्हरब्रिजचा सुरक्षा कठडा तोडून कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली, वर्ध्यातील घटना
एकनाथ चौधरी
Updated at:
02 Jul 2023 10:57 AM (IST)
1
वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बोरखेडी शिवारात रेल्वेच्या पुलावरुन कार कोसळली
3
जाम नागपूर मार्गावरील बोरखेडी शिवारात रेल्वे ओव्हरब्रिजवरुन कार खाली कोसळली
4
पुलावरुन कार कोसळत थेट रेल्वे रुळावर पडली
5
कार थेट पुलावरुन खाली पडल्याने भीषण अपघात झाला.
6
अपघातात कारमधील पाचही प्रवासी गंभीर जखमी झाले
7
एकाच परिवारातील सदस्य असल्याची माहिती आहे.
8
हे सर्व जण हैदराबाद इथून नागपूरला जात होते
9
जाम महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
10
जखमींना नागपूर जिल्ह्याच्या बुट्टीबोरी येथील माया रुग्णलयात नेल्याची माहिती आहे.
11
ओव्हरब्रिजवरुन कार पडल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे.
12
खड्डा वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.