विनेश फोगाट, हार्दिक पांड्या, ते पूनम पांडे, राधिका मर्चेंटपर्यंत; भारतीयांनी 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक Search केलेल्या टॉप 10 व्यक्ती
भारतीयांनी 2024 मध्ये कोणाला सर्वाधिक गुगलवर Search केले. याबाबत यादी समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1. विनेश फोगाट- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली. काँग्रेसमध्ये सामील झाल्याने विनेश फोगाट चांगलीच चर्चेत राहिली.
2. नितीश कुमार- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीची रणनीती आणि राजकीय कौशल्ये
3. चिराग पासवान- चित्रपटातून राजकारणात आले आणि मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.
4. हार्दिक पंड्या- क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे (घटस्फोट) चर्चेत आला.
5. पवन कल्याण-अभिनेता आंध्र प्रदेशचा उपमुख्यमंत्री झाला.
6. शशांक सिंग- आयपीएलमध्ये शशांकने चांगले प्रदर्शन केले.
7. पूनम पांडे- पूनम पांडे बोल्ड स्टाइलमुळे आणि वादांमुळे 2024 मध्ये पुन्हा चर्चेत आहे.
8. राधिका मर्चंट- राधिका मर्चंट श्रीमंत कुटुंबातील आहे. राधिका मर्चंट यांचा अनंत अंबानी यांच्यासोबत विवाह झाला.
9. अभिषेक शर्मा- क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी आणि तरुण फॅन फॉलोइंग
10. लक्ष्य सेन- बॅडमिंटनमधील आपल्या अप्रतिम कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.