फटाक्यांच्या रॉकेटमुळे चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग; उल्हासनगरमधील घटना
Ulhasnagar Fire: सदर आगीत लाखोंचे चप्पलचे साहित्य जळून खाक झाले.
Ulhasnagar Fire
1/5
उल्हासनगरमध्ये काल रात्री चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. (Image Credit-ABP)
2/5
कॅम्प तीनमधील अनिल अशोक टॉकीज समोरील चप्पलच्या गोडाऊनला आग लागली. (Image Credit-ABP)
3/5
आगीत लाखोंचे चप्पलचे साहित्य जळून खाक झाले.(Image Credit-ABP)
4/5
फटाक्यांच्या रॉकेटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.(Image Credit-ABP)
5/5
अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. (Image Credit-ABP)
Published at : 03 Nov 2024 09:42 AM (IST)