दारू पिण्यापूर्वी लोक दोन थेंब खाली का टाकतात?; यामागे आहे मनोरंजनक कारण!
दारू पिणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर पूर्वीच्या तुलनेत दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदारू आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यादरम्यान एक मनोरंजन संशोधन समोर आलं आहे.
दारु पिण्याआधी जमिनीवर काही थेंब टाकून दारू पिणारे तुम्ही अनेकदा पाहिले असतील.
दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब का टाकतात?, यामागील नेमकं कारण काय?, जाणून घ्या...
जगभरात अल्कोहोलबाबत वेगवेगळे विधी आहेत. पण विशेषतः भारतात दारू पिण्याआधी लोक दारूचे काही थेंब जमिनीवर टाकतात.
दारू पिण्याआधी लोक एक-दोन थेंब खाली टाकतात, कारण ते त्यांच्या पूर्वजांच्या सन्मानार्थ हे करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)