Photos: तुम्हाला माहिती आहे का? जगातील 'हे' प्राणी कधीच झोपत नाहीत

प्रत्येक जीवाला झोप ही खूप महत्त्वाची असते, मग ते माणूस असो किंवा प्राणी. पण जगात असेही काही प्राणी आहेत जे त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीच झोपत नाहीत.

Continues below advertisement

Panda

Continues below advertisement
1/5
फुलपाखरे त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही झोपत नाहीत, ते स्वतःला एकाच जागी ठेवून विश्रांती घेतात. त्यावेळी त्यांच्या शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके कमी होतात.
2/5
मुंग्या या कधीही झोपत नाहीत कारण त्यांच्या डोळ्यांवर एकही बाहुली नसते. त्यामुळे मुंग्या सतत काम करत असतात.
3/5
शार्कला ऑक्सिजनची खूप गरज असते आणि त्यामुळे तो पाण्यात सतत तरंगत असतो. शार्क कधीही झोपत नाही.
4/5
डॉल्फिनला देखील भरपूर ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे ते सतत पाण्यात पोहत राहतात, पण कधीही झोपत नाही.
5/5
जेलीफिश देखाल त्यांच्या आयुष्यात कधीच झोपत नाही, फक्त विश्रांतीसाठी ते त्यांचे शरीर पाण्यात सोडतात.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola