Lalbaugcha Raja: ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
मुंबईतील लालबागच्या राजाचरणी दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या या गर्दीचे फोटो व्हायरल होत आहेत
Ambani family reached in Lalbaugcha raja
1/7
मुंबईतील लालबागच्या राजाचरणी दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या या गर्दीचे फोटो व्हायरल होत आहेत
2/7
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी गणेशभक्त येत आहेत.
3/7
मुंबईतील सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि सिनेकलाकारांचीही मांदियाळी याठिकाणी दर्शनासाठी पाहायला मिळत आहे.
4/7
दुसरीकडे मोठ्या रांगेत आणि गर्दीत चेंगराचेंगरीत सर्वसामान्य नागरिक दर्शन घेत आहेत. बाप्पांच्या एका पायावर सर्वसामान्य आणि दुसऱ्या पायावर सेलिब्रिटींची दर्शनरांग पाहायला मिळत आहे
5/7
अंबानी कुटुंबातील नवदाम्पत्य अनंत-राधिका अंबानी यांनीही लालबागच्या राजाचरण दर्शन घेतलं. शुक्रवारी रात्री त्यांनी बाप्पाचरणी माथा टेकला
6/7
मुकेश अंबानी आपल्या दोन्ही सुना व मुलगा अनंत यांच्यासमवेत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
7/7
मोठ्या सुरक्षेच्या गराड्यात पण शिस्तीत व शांततेत अंबानी कुटुंबयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी, तेथील नागरिकांनी त्यांच्याकडेच पाहात होते.
Published at : 14 Sep 2024 02:37 PM (IST)