असं कोणतं फळ आहे, ज्याला कधीच कीड लागत नाही? अनेकांच्या आहे आवडीचं
पेरु सारखी काही फळं खाताना त्यामध्ये कीड आहे की नाही, याची काळजी आपण घेतो. बदलत्या हवामानामुळे फळे खराब होतात किंवा त्यांना कीड लागते. पण असंही एक फळ आहे, ज्याला कीड लागत नाही. (PC:istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही कधी केळ्यामध्ये कीड पाहिली आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण केळ्यामध्ये कीड लागत नाही. यामागचं कारण जाणून घ्या. (PC:istockphoto)
आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या केळ्यामध्ये कीड लागत नाही, ही रंजक बाब तुम्हाला माहित नसेल.(PC:istockphoto)
त्यामागचं कारण म्हणजे केळीमध्ये सायनाइड नावाचं रसायन असते. हे रसायन कीटकांना रोखतं. (PC:istockphoto)
तसेच, केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि इतर फायदेशीर घटक यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असतो.(PC:istockphoto)
केळी हे असे फळ आहे जे बहुतेक लोक खातात. केळी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं, कारण त्यामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात.(PC:istockphoto)
जगभरात केळीच्या 1000 पेक्षा जास्त जाती आहेत, ज्यांचे सुमारे 50 गटांमध्ये वर्गीकरण केलं आहे. (PC:istockphoto)
भारतातही केळीच्या अनेक जाती आहेत. भारतात सुमारे 33 प्रकारची केळी पिकवली जातात, त्यापैकी अनेक अत्यंत चवदार असतात.(PC:istockphoto)
12 जातीची केळी त्यांचा विशिष्ट आकार आणि रंगांसाठी प्रसिद्ध आहेत.(PC:istockphoto)
वेलची केळीला भारतात सर्वाधिक मागणी आहे. ही केळी ती बिहार आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकतात. याशिवाय रस्थली ही केळीची एक प्रसिद्ध जात आहे, ही प्रामुख्याने झारखंड आणि बिहारमध्ये आढळते.(PC:istockphoto)