Thane Wall Collapse : ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये 40 फूट उंच भिंत कोसळली , सुदैवाने कोणतीही दुखापत नाही
Thane Wall Collapse : सतंतधार पावसामुळे ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घराची भिंत भिंत कोसळली आहे.
Thane Wall Collapse
1/9
ठाणे वर्तकनगर परिसरातील विवियाना मॉल येथील मागील बाजूस इ थिंक लोढा इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली.
2/9
ही भिंत 35 ते 40 फूट उंच होती.
3/9
सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही
4/9
महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत
5/9
ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे.
6/9
ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे
7/9
हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
8/9
पहिल्या पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे
9/9
सतंतधार पावसामुळे मुंबईत इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
Published at : 26 Jun 2023 11:40 AM (IST)