Thane Fire: ठाण्यातील प्रसिद्ध काठ अन् घाट रेस्टॉरंटला आग, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
27 Jun 2023 09:08 AM (IST)
1
ठाण्यातील प्रसिद्ध काठ अन् घाट रेस्टॉरंटला आग लागली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे
3
सकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली
4
सध्या 3 फायर इंजिन आणि 2 फायर टँकर मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
5
आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
6
अचानक लागलेल्या आगीमुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं होतं.
7
आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही
8
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही..
9
पाचपाखाडीच्या सर्विस रोडवरचं हे रेस्टॉरंट आहे
10
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत