PHOTO : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे, टेंभी नाका देवीची आरती संपन्न

स्व. आनंद दिघे यांनी 1978 साली या उत्सवाची सुरवात केली होती.

Shivsena Rashmi Thackeray

1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
2/10
टेंभीनाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती संपन्न झाली.
3/10
रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार असल्याने महिला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात टेंभीनाक्यावर जमा झाल्या होत्या.
4/10
टेंभीनाक्याच्या देवीची आरती कोण करणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या.
5/10
रश्मी ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्या अनिता बिरजे आणि नगरसेविका नंदिनी विचारे या उपस्थित होत्या.
6/10
यावेळी शिवसेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
7/10
स्व. आनंद दिघे यांनी 1978 साली या उत्सवाची सुरवात केली होती.
8/10
स्वतः आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे.
9/10
आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंकडून ही परंपरा सुरु ठेवण्यात आली.
10/10
शिंदे गटाकडून आज संध्याकाळी आरती करण्यात येणार आहे.
Sponsored Links by Taboola