Mock drill 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही मॉकड्रीलची मोहीम फत्ते, भरपावसात दिसलं देशप्रेम

Mock drill देशभरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात येत आहे. एकीकडे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर हल्ला केला आहे.

Mockdrill in rain kayan

1/9
देशभरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात येत आहे. एकीकडे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर हल्ला केला आहे.
2/9
दुसरीकडे देशभरातील विविध जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील 16 शहरांत मॉकड्रील घेण्यात येत आहे.
3/9
राज्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असतानाही मॉकड्रील घेण्यात येत असून नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
4/9
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक असलेल्या दाभोळ बंदरावर प्रशासनाकडून मॉकड्रिल करत स्थानिकांना सुरक्षेचे धडे देण्यात आले.
5/9
प्रशासनाकडून अद्ययावत सुविधांसह युद्धजन्य स्थितीत लागणारी मदत आणि यंत्रणा प्रत्यक्षात आणून नागरिकांना दिले संरक्षणाचे धडे.
6/9
कल्याण पश्चिम मधील मॅक्सी ग्राउंडवर मॉल ड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत पोलिसांनी माहिती दिली.
7/9
कल्याणमध्ये मॉकड्रील वेळी पावसाचे आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, भरपावसात मॉकड्रील प्रात्यक्षित पार पाडत देशप्रेम व्यक्त करण्यात आलं.
8/9
ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी जीआरपी आणि आरपीएफ, ठाणे पोलीस रूट मार्च करत मॉकड्रील केले, यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस दल उपस्थित
9/9
युद्ध सज्जतेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मॉकड्रिल सुरू आहे तर दुसरीकडे रूट मार्च देखील काढला जात आहे..
Sponsored Links by Taboola