नवसाई गोविंदा पथकाचा 9 थराचा प्रयत्न थोडक्यात हुकला, 8व्या थरावरचा गोविंदा उभा राहिला अन्...

Dahihandi 2024: मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Dahihandi 2024

1/10
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
2/10
मुंबईसह उपनगरातील अनेक गोविंदा पथक विविध ठिकाणी जाऊन सलामी देत आहेत.
3/10
जय जवान गोविंदा पथकाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वप्रथम 9 थर रचले.
4/10
जय जवान गोविंदा पथकाने पहिले 9 थर विक्रोळीत आणि त्यानंतर संकल्प प्रतिष्ठान ठाणे येथे कडक 9 थर रचत सलामी दिली.
5/10
नवसाई गोविंदा पथकाने देखील संकल्प प्रतिष्ठान, ठाणे येथे 9 थर रचण्याचा प्रयत्न केला.
6/10
नवसाईचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला.
7/10
नवसाईने पुन्हा 9 थर लावण्याचा प्रयत्न केला.
8/10
यावेळी 8 व्या थरावर असलेला गोविंदा उभा राहिला.
9/10
आठव्या थरावरील गोविंदा उभा राहिल्यानंतर नवव्या थरावरील गोविंदा उभा राहत असताना नवसाई पथक खाली कोसळलं.
10/10
नवसाईचा 9 थर लावण्याचा दुसरा प्रयत्न देखील अयशस्वी राहिला.
Sponsored Links by Taboola