Mumbai Heavy Rain Local Train: मुंबईत तुफान पाऊस, लोकल ट्रेन ठप्प, प्रवाशांची रेल्वे ट्रॅकवरुन पायपीट

Mumbai Heavy Rain Local Train: मुंबईत आज पहाटेपासून तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणी साचले आहे.

Continues below advertisement

Mumbai Heavy Rain local Train

Continues below advertisement
1/12
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणे आणि कळव्यातील रेल्वे प्रवासी थेट उतरले रेल्वे ट्रॅकवर
2/12
कळवा परिसरातील रेल्वे कारशेडवरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची ट्रॅकवर मोठी गर्दी
3/12
कळव्यातील रेल्वे प्रवासी जीव धोक्यात टाकून भर पावसात रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहेत
4/12
रेल्वे स्थानकांच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे
5/12
ठाणे रेल्वे स्टेशन येथील बस स्थानकावर तुफान गर्दी
Continues below advertisement
6/12
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प
7/12
घाटकोपर ते दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.
8/12
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या परिसरात पाणी साचले आहे.
9/12
ठाणे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी
10/12
मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने
11/12
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेमार्गावरील ट्रेन उशिराने धावत आहेत.
12/12
ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पाणी साचले आहे.
Sponsored Links by Taboola