Dahi Handi 2025 Kokan Nagar Govinda Pathak: विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!

Dahi Handi 2025 Kokan Nagar Govinda Pathak: ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर रचले आहेत. जय जवानचा विक्रम मोडला आहे.

Dahi Handi 2025 Govinda

1/13
मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने दहीहंडीचे 10 थर रचून विश्वविक्रम रचला आहे.
2/13
ठाण्यातील प्रताप सरनाईक यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले.
3/13
कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवान पथकाचा विक्रम मोडीत काढला आहे.
4/13
पहिला थर
5/13
दुसरा थर
6/13
दुसरा थर
7/13
तिसरा थर
8/13
कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले
9/13
कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले
10/13
कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले
11/13
कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले
12/13
कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर रचले
13/13
कोकण नगर गोविंद पथकाने 10 थर रचले तो क्षण
Sponsored Links by Taboola