Ganeshostav 2023 : भिवंडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं आयोजन, पाहा फोटो
Ganeshostav 2023 : भिवंडीकरांचा गौरव असलेल्या ब्राह्मण आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यावर्षी शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आलं
Continues below advertisement
Ganeshostav 2023
Continues below advertisement
1/9
शिवराज्यभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं.
2/9
ब्राह्मण आळीमधील नवभारत शाळेच्या दांडेकर सभागृहामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
3/9
श्रीदत्त राऊत यांच्याकडील वस्तूंचा हा संग्रह नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
4/9
यंदाचं या मंडळाचं हे 118 वं वर्ष आहे.
5/9
गेली अनेक वर्ष समाजाभिमुख उपक्रम आणि कार्यक्रम या मंडळाकडून राबवले जातात.
Continues below advertisement
6/9
सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
7/9
त्यामुळे विविध उपक्रमांचं आयोजन मंडळाकडून करण्यात आलं.
8/9
ब्राह्मण आळी सार्वजनिक गणेशोत्सवाकडून यंदाच्या वर्षी हा सुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे.
9/9
या प्रदर्शनाला नागरिकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिल्यांच पाहायला मिळालं.
Published at : 21 Sep 2023 11:22 PM (IST)