Ganesh Utsav Dombivli: डोंबिवलीत गणपतीच्या एक दिवस आधी मूर्तीकार फरार, लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली

Ganesh Utsav Dombivli: डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेशभक्तांची पंचाईत झाली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

Ganesh Utsav 2025

1/12
डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेशभक्तांची पंचाईत झाली आहे.
2/12
मूर्तीकार पळून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
3/12
उद्या गणपतीचे आगमन होणार असल्याने आता आयत्यावेळी गणपतीची मूर्ती कुठून आणायची, असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
4/12
काल काही नागरिक गणपती घेण्यासाठी चित्रशाळेत आले तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला.
5/12
मूर्तीकार आणि कारागीर पळून गेल्याची बातमी परिसरात पसरली. त्यानंतर अनेक नागरिक याठिकाणी आले. त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी मिळेल ती मूर्ती घरी नेली.
6/12
आनंदी कला केंद्राच्या मालकाने मोठ्याप्रमाणावर गणपतींचे बुकिंग घेतले होते. मात्र, या सगळ्या मूर्ती बनवणे शक्य नसल्याने त्यांच्यावर लोड आला होता.
7/12
जास्त गणपतींचे बुकिंग करून एकाकी लोड आल्यामुळे मूर्तीकार पसार झाला.
8/12
डोंबिवलीत मूर्तीकार पळून गेल्याने नागरिकांची पंचाईत
9/12
नागरिकांनी मिळेत ती मूर्ती उचलून घरी नेली
10/12
नागरिक कारखान्यातून मूर्ती घरी नेताना
11/12
डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्याने गणेशभक्तांची पंचाईत झाली आहे.
12/12
मूर्तीकार पळून गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Sponsored Links by Taboola