Thane News: ठाण्यातील रस्ता पाहून ओकारी येईल, डम्पिंग ग्राऊंड बंद असल्याने कचऱ्याचा ढीग साचला

Thane News: जर एक दिवसाचा आत कचरा हटवलं नाही तर महानगरपालिकेच्या गेट समोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू...

ठाण्यातील रस्तावर कचऱ्याच सामर्थ्य

1/6
होळी आधीच ठाण्यात कचऱ्याच्या प्रश्नावरून शिमगा सुरू झाला आहे.
2/6
सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या दोन दिवसापासून डंपिंग बंद आहे.
3/6
शिवसेना नंतर आता भाजप देखील आक्रमक झाली आहे.
4/6
कचऱ्याच्या ढीघाऱ्या मुळे स्थानिक नागरिक हैरान झाले आहे.
5/6
कचरा न उचलल्यामुळे कचरा पालिकेच्या मुख्यालयात समोर टाकणार असल्याचा दिला इशारा दिला.
6/6
भाजप युवा मोर्चाचे विजय नाडर यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरु होते.
Sponsored Links by Taboola