PHOTO : कल्याणमधील शाळेत बैलपोळा उत्साहात साजरा

सोशल मीडियाच्या गाळात अडकत चाललेल्या आताच्या पिढीला या सणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याण पूर्वमधील सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी बैलपोळा साजरा केला

Continues below advertisement

Kalyan Bailpola in School

Continues below advertisement
1/10
विद्यार्थ्यांना आपल्या सणांचे महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याण पूर्वमधील सम्राट अशोक विद्यालयात बैलपोळा साजरा करण्यात आला.
2/10
सोशल मीडियाच्या गाळात अडकत चाललेल्या आताच्या पिढीला या सणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी बैलपोळा साजरा केला
3/10
शेतात वर्षभर राबणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकर्‍यांचा उत्साहाचा सण म्हणजे पोळा.
4/10
आज सर्वत्र हा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
5/10
बैल पोळा या सणाबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असतात.
Continues below advertisement
6/10
'माझा आवडता सण' असा निबंध शहरी भागातील विद्यार्थ्यांना केवळ काल्पनिक लिहावा लागतो.
7/10
गेल्या दोन वर्षांपासून शाळेत शेतकरी दादाला बोलावून प्रत्यक्ष सण साजरा करण्याची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांना सुचली.
8/10
त्यांनी यंदाही शेतकऱ्याला त्यांच्या बैलजोडीसह बोलावून बैलपोळा साजरा केला.
9/10
आज सकाळी शाळेच्या पटांगणात बैलांना सजवण्यात आलं
10/10
बैलांचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून हा सण उत्साहात साजरा केला.
Sponsored Links by Taboola