Thane Accident : ठाण्यातील उड्डाणपुलावरील साऊंड बॅरियर ब्रिक चारचाकीवर कोसळला
ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाणपुलावरील साऊंड बॅरियरब्रिक कोसळला. या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला
Thane Sound Barrier Wall
1/6
ठाण्यातील केसर मिल येथे असणाऱ्या उड्डाण पुलावरील साऊंड बॅरियर ब्रिक कोसळला.
2/6
या साऊंड बॅरियर पोल पुलाखालील रस्त्यालगत पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर पडला.
3/6
यामुळे चारचाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही
4/6
यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केलं.
5/6
त्यांनी घटनास्थळी पडलेले साऊंड बॅरियर पोल आणि साऊंड बॅरियर प्लेट बाजूला केले.
6/6
याची तक्रार संबंधित विभागाकडे नोंदवण्यात आली असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Published at : 14 Jul 2023 01:51 PM (IST)