आधारकार्डवरील फोटो आवडला नाही, मग लगेच बदला; काय आहे प्रक्रिया?
श्रीकांत भोसले
Updated at:
07 Feb 2022 12:17 PM (IST)
1
UIDAI ने आधार कार्डधारकांना आपल्या कार्डवरील फोटो बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाणून घ्या याची प्रक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आधारकार्डमध्ये फोटोत बदल करण्यासाठी तुम्हाला नजिकच्या Aadhaar Seva Kendra वर जावे लागणार. फोटो बदलासाठी Biometric Authentication ची आवश्यकता आहे.
3
Aadhaar Seva Kendra साठी तुम्ही ऑनलाइन अपॉईंटमेंट बुक करू शकता. Aadhaar Seva Kendra वर एक अर्ज भरावा लागणार
4
आधार सेवा केंद्रावर तुम्हाला फोटो बदलण्यासाठी कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.
5
नाममात्र शुल्क भरून Aadhaar Card मधील फोटो बदलू शकता. तुम्हाला एक रेफरेन्स क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे तुम्हाला अर्जाची स्थिती समजू शकेल.