In Pics : PUBG चा पुन्हा एकदा बोलबोला! PUBG New state लॉन्च
PUBG चा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळणार आहे. PUBGने नव्या अवतारात भारतात एंट्री मारली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPUBG New State भारतात लॉन्च झाले असून तासाभरात पाच लाखांहून अधिक जणांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.
Krafton या कंपनीने हा गेम विकसित केला असून अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलमध्ये हा गेम मोफत खेळता येणार आहे
PUBGच्या नव्या गेमसाठी तुमच्या मोबाईलमध्ये 1.4 जीबी स्पेस असणे आवश्यक आहे. तसंच तुमचा फोन अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो किंवा त्यावरील ओएस वर्जनवरील असणं गरजेचं आहे.
या नव्या गेमचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 2051 सालचा सेटअप आहे. नवा अवतार भविष्यातील 2051 मधल्या परिस्थिती आधारित आहे.
यामध्ये नवी शस्त्र, गाड्या आणि उच्च दर्जाच्या ग्राफिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
PUBG New State मध्ये Troi, Erangle सह चार मॅप देण्यात आले आहे
Google Play Store वर जाऊन ही गेम मोबाईलमध्ये इन्स्टॉल करता येणार आहे