जाणून घ्या vivo S12 मोबाइलचे फिचर्स
vivo S12 , VIVO S12 प्रो मोबाईल लाँच झाले आहेत. जाणून या मोबाइल फोनची वैशिष्ट्ये (Photo:@Vivo_India/Twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appvivo S 12 मोबाइलमध्ये 6.44 फ्लॅट आणि नॉच असलेला AMOLED डिस्प्ले आहे डिस्प्ले पूर्ण एचडी + रिझॉल्यूशन असून रिफ्रेश रेट 90 HZ इतका आहे. (Photo:@Vivo_India/Twitter) (Photo:@Vivo_India/Twitter)
या मोबाइलमध्ये dimenstiy 1100 चिप असून 8 जीबी य12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणार आहे. (Photo:@Vivo_India/Twitter)
एस१२ आणि एस 12 प्रो हे अॅण्ड्रॉईड 11 ओएसवर आधारीत OriginOS Ocean आहेत. (Photo:@Vivo_India/Twitter)
कॅमेरा: 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे (Photo:@Vivo_India/Twitter)
सेल्फीसाठी 44 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड स्नॅपर आहे. (Photo:@Vivo_India/Twitter)
4200 mAh बॅटरी 44 W फास्ट चार्जिंग, इन-स्क्रिन फिंगरप्रिंट स्कॅनर आणि युएसबी-सी पोर्ट आदी फिचर्स आहेत. (Photo:@Vivo_India/Twitter)