PHOTO : Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? जाणून घ्या फोटोच्या स्वरुपात...

Renault_Kiger_vs_Tata_Punch

1/7
लहान आकाराच्या SUV कार आता आकर्षक किंमतीमध्ये मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये Tata Punch आणि Renault Kiger यांचा समावेश आहे.
2/7
जर कारच्या लूकचा विचार केला तर दोन्ही मॉडेलमध्ये हॅन्डलॅम्प आणि डीआरएलच्या माध्यमातून वेगळंपण दर्शवतात. दोन्ही कार्य या प्रीमियम एसयूव्हीपेक्षा वेगळ्या आहेत, त्यापेक्षा अधिक आकर्षक वाटतात.
3/7
पंचचा विचार करता कायगरच्या तुलनेत ती अधिक कलरमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचे डिझाईन देखील वेगळं आहे.
4/7
या दोन्ही कार्समध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्लायमेट कन्ट्रोल, रियर व्यू कॅमेरा, क्रुझ कन्ट्रोल देण्यात आलं आहे.
5/7
पंचमध्ये 1.2 लिटर पेट्रोलसहित 83hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क तसेच 5-speed AMT या प्रकारातील इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कायगरमध्ये दोन प्रकारच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे.
6/7
पंचची किंमत ही 5.4 लाखांपासून ते 9.3 लाखांपर्यंत आहे. किगरची किंमत ही 5.6 लाख ते 9.8 लाख रुपयापर्यंत आहे.
7/7
ऑफ रोडचा विचार करता तसेच तुलनेने जास्त स्पेसचा विचार करता टाटा पंच हा चांगला पर्याय आहे. कायगर थोडीसी महाग आहे पण फिचर्सचा विचार करता कायगर अधिक चांगला पर्याय आहे.
Sponsored Links by Taboola