Emoji : 2021 मधील 'या' इमोजी सर्वाधिक लोकप्रिय, जाणून घ्या त्यामागील अर्थ
Face with tears of joy : अश्रूंसह हास्याचा गडगडाट थोडक्यात एखाद्या विनोदावर हा इमोजी वापरण्यात येतो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPleading Face: हा इमोजी विनंती करण्यासाठी वापण्यात येतो.
Red Heart: हा इमोजी प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येतो.
Rolling on the floor laughing : या इमोजीसाठी ROFL असे वापरण्यात येते. हा इमोजी एखादी मजेशीर गोष्ट रिप्रेजेंट करण्यासाठी वापरण्यात येतो.
Folded hands: जपानी संस्कृतीनुसार या इमोजीचा अर्थ कृपया किंवा धन्यवाद होतो. परंतु भारतात हा इमोजी प्रार्थनेसाठी वापरण्यात येतो.
Loudly Crying Face: हा इमोजी दु:ख व्यक्त करण्यासाठी वापण्यात येतो.
Thumbs up: एखाद्या गोष्टीला आपला होकार आहे हे दाखवण्यासाठी हा इमोजी वापरण्यात येतो.
Face blowing a kiss: हा इमोजी प्रेम आणि स्नेहाची भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येतो.