Supriya sule : खासदार सुप्रिया सुळेंनी साधला लोकलमध्ये प्रवाशांशी संवाद!
लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
अशातच खासदार सुप्रिया सुळे लोकांशी संवाद साधताना दिसल्या. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंनी लोकलने प्रवास केला आहे. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड ते यवत असा लोकलने प्रवास केला. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
यावेळी सुळे यांनी प्रवाशांशी संवाद देखील साधला. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)
संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल. (Photo Credit : Reporter / Jaideep Bhagat)