Sudarshan Setu : देशातील सर्वात मोठ्या सुदर्शन सेतूचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन!
Sudarshan Setu : ओखा मुख्य भूभाग ते बेट द्वारका ला जोडणारा सुदर्शन पूल!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुदर्शन सेतूचे उद्घाटन पार पडले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
1/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यांनी आज (25 फेब्रुवारी 2024) अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
2/10
देशातील सर्वात मोठ्या सुदर्शन सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
3/10
हा सेतू 2.5 किलोमीटर लांबीचा असून भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
4/10
यामध्ये फूटपाथच्या वरच्या भागात सोलर पॅनल बसवण्यात आले असून, त्यातून एक मेगावॉट वीजनिर्मिती होते. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
5/10
हा सेतू ओखा मुख्य भूभाग आणि बेट द्वारका या बेटांना जोडणारा आहे. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
6/10
ओखा मुख्य भूभाग ते बेट द्वारका बेटाला जोडणारा सुदर्शन पूल या भागातील कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देईल. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
7/10
सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधलेला सुदर्शन सेतू पूल 'ओखा-बेट द्वारका सिग्नेचर ब्रिज' म्हणूनही ओळखला जातो. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
8/10
द्वारकाधीश मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चौपदरी पुलाच्या दोन्ही बाजूला 50 मीटर रुंद पदपथ आहेत. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
9/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये या पुलाची पायाभरणी केली होती. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
10/10
सुदर्शन सेतूमध्ये भगवद्गीतेतील श्लोक आणि दोन्ही बाजूला भगवान कृष्णाच्या प्रतिमांनी सजलेला एक फूटपाथ आहे. (Photo credit : Twitter/ PM Narendra Modi )
Published at : 25 Feb 2024 12:29 PM (IST)