Photo : तिरुपती मंदिरात विशेष प्रवेश पास, जाणून घ्या बुकिंग करण्यासाठी पद्धत!
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यासाठी 300 रुपयांच्या विशेष प्रवेश दर्शनाच्या तिकीटांचा कोटा जाहिर करण्यात आला आहे. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराच्या संस्थे म्हटले आहे की, नोव्हेंबर महिन्यातील ऑनलाइन पास बूकिंग शनिवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता ऑनलाइन पद्धतीने सुरू केली जाईल. जाणून घ्या बुकिंग करण्यासाठी पद्धत! (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटच्या संकेतस्थळ https://tirupatibalaji.ap.gov.in उघडा (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
संकेस्थळ उघडल्यानंतर केल्यानंतर त्यामध्ये मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा त्यानंतर जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिळालेला सहा अंकी ओटीपी भरा त्यानंतर 'लॉगिन' वर क्लिक करा (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर दिसेल. त्यामध्ये बूकिंग डेट सिलेक्ट करा. त्यानंतर तिथे दिसणारा फोर्म भरा. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करून तिरूपती मंदिराला दर्शनला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढवण्याचा दबाव तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेवर असणार आहे. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)
तिरूपती मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोना रिपोर्टसोबत ठेवावा लागेल तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. (Photo: @TirumalaThirupatibalaji/FB)