K Chandrashekar Rao : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचं दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी विठुरायाचे दर्शन घेतलं आहे.

Continues below advertisement

Telangana Chief Minister K Chandrashekar Rao

Continues below advertisement
1/10
तेलंगणाचे मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन
2/10
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन
3/10
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासोबत त्यांच्या काही सहकाऱ्यांनी देखील घेतलं विठुरायाचं दर्शन
4/10
केसीआर यांच्या पंढरपुरात जंग्गी स्वागत करण्यात आलं
5/10
विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं के चंद्रशेखर राव यांचा सत्कार करण्यात आला.
Continues below advertisement
6/10
विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा सत्कार करण्यात आला.
7/10
केसीआर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे देखील उपस्थित होते. ते आज BRS पक्षात प्रवेश करणार आहेत.
8/10
केसीआर यांच्यासोबत 600 गाड्यांचा ताफा पंढरपुरात दाखल झाला आहे.
9/10
ठिकठिकाणी केसीआर यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.
10/10
केसीआर यांनी घेतलं विठ्ठलाचे दर्शन
Sponsored Links by Taboola