Swami Samartha Prakat Din : स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट नगरीत भाविकांची मांदियाळी; पाहा फोटो
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
10 Apr 2024 12:48 PM (IST)
1
आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामी समर्थांचे महाराष्ट्रभरात अनेक सेवेकरी आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्ताने भाविकांची पहाटेपासूनच अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती.
3
स्वामी समर्थ मंदिरापासून भाविकांच्या दोन ते तीन किलोमीटरवर भक्तांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
4
यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी रंगीबेरंगी फुलांनी, फळांनी सजावट केलेली पाहायला मिळाली.
5
महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत.
6
दिवसभरात पादुका अभिषेक, पाळणा, पुष्पवृष्टी, भजन, आरती, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.