PHOTO : सोलापूर महापालिकेविरोधात सिद्धेश्वर भक्तांचं अर्धनग्न आंदोलन

सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याची दूरवस्था आणि ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने सिद्धेश्वर भक्त आक्रमक झाले आहेत. सिद्धेश्वर भक्तांनी महापालिकेरोधात अर्धनग्न आंदोलन केलं.

Solapur Siddheshwar Devotee Protest

1/8
सोलापुरात सिद्धेश्वर भक्तांकडून महापालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला.
2/8
सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याची दूरवस्था आणि ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने सिद्धेश्वर भक्त आक्रमक झाले आहेत.
3/8
सोलापुरातील शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका प्रशासना विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आ
4/8
सिद्धेश्वर मंदिर ते महापालिका कार्यालयापर्यंत अर्ध नग्न होत आंदोलन केलं
5/8
सिद्धेश्वरांची यात्रा चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे.
6/8
त्याचबरोबर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली असतानाही महापालिका प्रशासन कोणतेच पाऊल उचलत नाही.
7/8
त्यामुळे आक्रमक झालेल्या सिद्धेश्वर भक्तांनी प्रतीकात्मक नंदीध्वज घेऊन महापालिकेपर्यंत अर्धनग्न आंदोलन केले
8/8
दोन दिवसात यावर उपाययोजना केल्या नाहीत तर आमरण उपोषणाचा इशाराही सिद्धेश्वर भक्तांनी दिला आहे.
Sponsored Links by Taboola