Shardiya Navratri 2025: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ! 9 दिवस 9 रूपात सजणार देवी..

Shardiya Navratri 2025: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. घटस्थापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Continues below advertisement

Sharadiya Navratri 2025 festival begins at Vitthal Rukmini temple in Pandharpur Goddess will be adorned in 9 forms for 9 days

Continues below advertisement
1/13
शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.
2/13
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही रुक्मिणी मातेची नवरात्र सुरू होत असून या निमित्ताने पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
3/13
घटस्थापनेचे प्रतीक असणारा कलश आणि श्रीफळ याची प्रतिकृती फुलांमध्ये तयार केली आहे. हीच फुलांची सजावट भक्तांचे मन वेधून घेत आहे.
4/13
तर आजपासून रुक्मिणी मातेचे नऊ दिवस नऊ रूपात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
5/13
या निमित्त रुक्मिणी मातेला वेगवेगळ्या 9 रूपात सजविले जाणार आहे, अशात विविध पोशाख परिधान केले जाणार आहे.
Continues below advertisement
6/13
अशात रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची देखील मोठी गर्दी पंढरपुरात होईल.
7/13
image 7
8/13
image 8
9/13
image 9
10/13
image 10
11/13
image 11
12/13
image 12
13/13
image 13
Sponsored Links by Taboola