PM Modi:मोदींचा सोलापूर दौरा ! पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये देखील दौरा

PM Modi:मोदींचा सोलापूर दौरा ! पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये देखील दौरा करणार आहेत (Photo Credit : facebook/mieknathshinde)

Pm modi solapur (Photo Credit : facebook/mieknathshinde)

1/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत.(Photo Credit : facebook/mieknathshinde)
2/9
सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.(Photo Credit : facebook/mieknathshinde)
3/9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे. थोड्याच वेळात मोदी सोलापुरात दाखल होतील(Photo Credit : facebook/mieknathshinde)
4/9
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस सोलापुरात काही वेळापूर्वीच दाखल झालेत. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
5/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
6/9
दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील (Photo Credit : facebook/mieknathshinde)
7/9
बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
8/9
त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील. (Photo Credit : facebook/mieknathshinde)
9/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "करोडो राम भक्तांचे स्वप्न मोदी पुर्ण करतायत. अबुदाबीतही मंदिर बनतय त्याचं उद्घाटनही मोदी करतायत. साडेनऊपूर्वी मोदींनी पंतप्रधान पदाची शपत घेतली ती देशासाठी आशेचे किरणं होती."(Photo Credit : facebook/mieknathshinde)
Sponsored Links by Taboola