Solapur Heavy Rain: अक्कलकोटमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने शेतं पाण्याखाली!
Solapur Heavy Rain: अक्कलकोट तालुक्यातील वागदारी भागात मुसळधार, ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.
Continues below advertisement
Solapur Heavy Rain
Continues below advertisement
1/5
महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.
2/5
शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हेरफ्लो झाल्याने वागदारी परिसरातील शेती गेली पाण्याखाली.
3/5
शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
4/5
महाराष्ट्रातील वागदारी आणि कर्नाटकातील हिरोळी भागात मुसळधार पाऊस झाल्याने शिरवळवाडी तलाव परिसरातील शेतीला बसला मोठा फटका.
5/5
दरम्यान,या पावसामुळे वागदारी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
Continues below advertisement
Published at : 11 Sep 2025 10:26 AM (IST)