महाराष्ट्रातील सर्वात मोठी डॉ. आंबेडकर जयंतीची मिरवणूक
Babasaheb Ambedkar Jayanti : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आंबेडकर जयंतीचे फोटो पाहा...
Babasaheb Ambedkar Jayanti
1/9
Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली.
2/9
मात्र, आंबेडकर जयंतीचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही. काही ठिकाणी रविवारी (दि.21) आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता झाली.
3/9
अजूनही बऱ्याच महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मिरवणुकीचं आयोजन करण्यात येत आहे.
4/9
सोलापुरात रविवारी (दि.21) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता नेत्रदीपक अशा मिरवणूकीने झाली.
5/9
या भीम जयंती मिरवणुकीत संपूर्ण सोलापूर शहर उजळून निघालं आहे.
6/9
उंच आकाशातून या मिरवणूकीचे नयनरम्य दृश्य ड्रोन पायलट साबीर शेख यांनी खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत.
7/9
ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मानली जात आहे.
8/9
या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने समील झाले होते.
9/9
या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
Published at : 21 Apr 2025 10:55 AM (IST)