Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
PHOTO : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात वाहनांचा अपघात टाळण्यासाठी भन्नाट उपाय!
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
06 Jan 2023 02:06 PM (IST)
1
मुंबई-गोवा महामार्गावर काही महत्त्वाचे घाट आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
घाटांमधील काही ठिकाणी वाहनांवरील नियंत्रण सुटल्यास भीषण अपघाताची भीती असते.
3
वाहन चालकांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात.
4
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणार राष्ट्रीय महामार्ग विभागाने भन्नाट उपाययोजना आखली आहे.
5
घाटातील अवघड वळणावरच्या संरक्षण भिंतीवर 'टायर टेक्नॉलॉजी'चा वापर करण्यात आला आहे.
6
यामध्ये वळणावरील संरक्षक भिंतीवर टायर लावण्यात आले आहेत.
7
यामुळे अपघात झाल्यास वाहन थेट भिंतीला न धडकता टायरला धडकतील.
8
यामुळे वाहनाचे नुकसान कमी होऊ शकते. त्याशिवाय, जीवितहानी होण्याचीदेखील कमी शक्यता असते.
9
या टायर टेक्नॉलॉजीची सर्वत्रच चर्चा होत आहे.