Sindhudurg Rains : तळकोकणातील मांडखोल धरण भरलं, सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहतंय

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मांडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे. परिणामी पाणी धरणाच्या सांडव्यावरुन ओसंडून वाहत आहे.

Madkhol Dam Sindhudurg

1/8
सिंधुदुर्गात दमदार पावसामुळे सावंतवाडीमधील माडखोल धरण भरुन वाहत आहे.
2/8
जिल्ह्यातील लघु धरण प्रकल्प असलेल्या माडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहे.
3/8
सद्यस्थितीत 1.69 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा या आहे.
4/8
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मांडखोल धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे.
5/8
परिणामी पाणी धरणाच्या सांडव्यावरुन ओसंडून वाहत आहे.
6/8
अशावेळी सांडव्याच्या तसेच धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभागाने केले आहे.
7/8
कोकणात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे.
8/8
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola