PHOTO : तळकोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल्ल, देश-विदेशी पर्यटकांची गर्दी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग, तळाशील, शिरोडा समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे.

Sindhudurg Beach

1/9
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत.
2/9
कोकणातील समुद्रकिनारी तसेच विविध पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची गर्दी आहे.
3/9
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग, तळाशील, शिरोडा समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे.
4/9
देशविदेशी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यावर गर्दी करत आहेत.
5/9
कोकणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात.
6/9
त्यातही डॉल्फिन सफर, कांदळवन सफर आणि विदेशी पक्षांची नजरेची पारणं फेडणारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
7/9
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक समुद्र साहसी जलक्रीडांचा आनंद लुटत आहेत.
8/9
शिवाय सिंधुदुर्ग किल्ला पाहणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे.
9/9
त्यासोबतच मालवणी खाद्य संस्कृतीची सुद्धा अनुभव घेत आहेत.
Sponsored Links by Taboola