PHOTO : डोळ्यांचं पारणं फेडणारा कुणकेश्वर मंदिरातील दीपोत्सव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Kunkeshwar Temple Deepotsav
1/9
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (PHOTO : साईनाथ मठकर)
2/9
श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील प्राचीन कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव आयोजित केला होता. (PHOTO : साईनाथ मठकर)
3/9
सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. (PHOTO : साईनाथ मठकर)
4/9
11 हजार पणत्या, दिवे लावून श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर तेजोमय करण्यात आला. (PHOTO : साईनाथ मठकर)
5/9
कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. (PHOTO : साईनाथ मठकर)
6/9
कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. (PHOTO : साईनाथ मठकर)
7/9
या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी देखील हा दीपोत्सव डोळ्यातील दीप प्रज्वलित करण्याचा आनंद लुटला. (PHOTO : साईनाथ मठकर)
8/9
दिवाळी पाडवा आणि त्याच दिवशी भाऊबीज असून देखील दीपोत्सव सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली होती. (PHOTO : साईनाथ मठकर)
9/9
कुणकेश्वर मंदिर परिसरात पालखीसह अनेक धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. (PHOTO : साईनाथ मठकर)
Published at : 27 Oct 2022 08:56 AM (IST)