Sindhudurg Kunkeshwar Temple : निसर्गाचा आविष्कार, कुणकेश्वर मंदिरातील पिंडीवर किरणोत्सव
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर मंदिरात आज किरणोत्सव अनुभवायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ज्या पद्धतीने किरणोत्सव सोहळा होतो तसाच किरणोत्सव कुणकेश्वर मंदिरात आज पहायला मिळाला.
कुणकेश्वर मंदिर फार पूरातन पांडवकालीन मंदिर आहे. मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरातील किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
खगोलशास्त्राचा अभ्यास करुन बाधलेल कुणकेश्वर मंदिर वास्तूशास्त्र कलेचा एक सुंदर आविष्कार आहे.
श्री देव कुणकेश्वर मंदिरात पिंडीवर सकाळची सोनेरी किरणे पडल्यानंतर फार विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळालं.
हा किरणोत्सव योग सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन यामध्ये घडून आला.
हा अद्भूत असा योग आज अनुभवायला भाविकांनी गर्दी केली होती.