PHOTO : आंबोलीत काश्मीरला गेल्याचा भास, पर्यटकांना ढगांच्या चादरीची भुरळ

आंबोली घाटात संपूर्ण ढगांची चादर पसरली आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत जणू ढग डोंगरावर अडकल्याप्रमाणे दाटून राहिले आहेत.

Amboli Valley Fog

1/9
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात काश्मीरला गेल्याचा भास होतो.
2/9
आंबोली घाटात संपूर्ण ढगांची चादर पसरली आहे.
3/9
जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत जणू ढग डोंगरावर अडकल्याप्रमाणे दाटून राहिले आहेत.
4/9
आंबोली घाटातून ये-जा करत असताना या नयनरम्य नजाऱ्याचं दर्शन होत आहे.
5/9
ढगांनी आंबोली घाटातील दरी व्यापून टाकली आहे.
6/9
पर्यटकांना या आगळ्यावेगळ्या नजाऱ्याची भुरळ पडत आहे.
7/9
काश्मीरमध्ये गेल्याचा भास या नजऱ्यातून येत आहे.
8/9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडत आहे.
9/9
आंबोलीत ऊन, पाऊस, धुकं असा नजरा अनुभवायला मिळत आहे.
Sponsored Links by Taboola