सिंधुदुर्ग: कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळला, 21 हजार पणत्या प्रज्वलित; पाहा फोटो
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
14 Nov 2023 11:09 PM (IST)
1
दीपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दक्षिण कोकणची काशी म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्वर प्रसिद्ध आहे.
3
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात हे कुणकेश्वर मंदिर आहे.
4
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.
5
मोठ्या संख्येने भाविकदेखील यावेळी उपस्थित होते.
6
दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं आहे.
7
श्री देव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.