Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा हे खास संदेश!
आजच्याच दिवशी भारतीय सैनिकांनी हिमालयातील उंच शिखर कारगिल हे पाकिस्तानच्या हातून परत मिळवलं होतं आणि पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता.
Kargil Vijay Diwas 2023
1/8
पाकिस्तानी लष्कराने कारगिलच्या उंच भागांवर कब्जा केला, त्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केले आणि सुमारे 60 दिवसांत पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले.
2/8
आजच्याच दिवशी भारतीय सैनिकांनी हिमालयातील उंच शिखर कारगिल हे पाकिस्तानच्या हातून परत मिळवलं होतं आणि पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता.
3/8
या खास दिवसानिमित्त आम्ही तुमच्यासाठी असे देशभक्तीपर संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत कारगिल दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करू शकता:-
4/8
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मर-मिटने वालों का यही बाकी निशां होगा कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन, जय हिन्द जय भारत
5/8
जिन्हें है प्यार वतन से, वो देश के लिए अपना लहू बहाते हैं, मां के चरणों में अपना शीश चढ़ाकर, देश की आजादी बचाते हैं कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन...
6/8
ना तेरा, ना मेरा, ना इसका, ना उसका ये वतन है सबका कारगिल विजय दिवस पर शहीदों को नमन
7/8
हे मातृभूमी तू नेहमीच विजय असो सर्व भक्त तुझे ,तुला सदैव सुख शांती लाभो
8/8
कारगिल युध्दात शहिद वीर जवानांना माझा प्रणाम… देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम…(all photo tweeted by: adgpi)
Published at : 26 Jul 2023 12:43 PM (IST)