Satara Water Crisis : धड मान्सून नाही अन् परतीचा पाऊस सुद्धा नाही; साताऱ्यात पाणी संघर्षाची ठिणगी पडली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2023 06:30 PM (IST)
1
सातारा जिल्ह्यातील सहा प्रकल्पामध्ये 117 टीएमसीच पाणीसाठा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गतवर्षीच्या तुलनेत 25 टीएमसी पाणी कमी आहे.
3
प्रमुख धरणेही 100 टक्के भरलेली नाहीत.
4
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणातील पाणी सोडण्यावरुन संघर्ष पेटू लागला आहे.
5
यंदा मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे.
6
पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे.
7
पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे.
8
यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.