Satara News : ईद ए मिलाद निमित्त कराडमध्ये जुलूस, ठिकठिकाणी मक्का मदिना प्रतिकृती
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
01 Oct 2023 02:48 PM (IST)
1
ईद ए मिलाद निमित्त कराडमध्ये जुलूस काढण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्यात येते.
3
कराड शहरात मुस्लिम समाजाने इस्लाम धर्माच्या ध्वजाची, प्रतीकांची सजवलेल्या वाहनातून मिरवणुक काढली.
4
ठिकठिकाणी मक्का मदिना प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या.
5
मिरवणुकीत इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा जयजयकार करत मोठ्या संख्येंने मुस्लिम समाज सहभागी झाला.
6
बालचमू सुद्धा उत्साहात सामील झाला होता.
7
गणेश विसर्जनामुळे जुलूस पुढे ढकलण्यात आला होता.
8
जुलूस शांततेत पार पडला.