Satara Ganesh Darshan : साताऱ्यात गणेश विसर्जनाला पावसाची हजेरी; विसर्जनसाठी विविध कृत्रिम कुंडाची उभारणी

Satara News : विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.

Satara Ganesh Darshan

1/8
साताऱ्यातील घरगुती गणपती विसर्जनाला सुरवात झाली आहे.
2/8
साताऱ्यात गणेश विसर्जनाला पावसाने हजेरी लावली आहे.
3/8
भर पावसात सातारा शहरात विसर्जन सुरू आहे.
4/8
साताऱ्यात 1 लाख 11 हजार घरगुती गणपती आहेत.
5/8
साताऱ्यात विविध ठिकाणी कृत्रिम तळे उभारण्यात आली आहेत.
6/8
विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
7/8
मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल सुरू झाली आहे.
8/8
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
Sponsored Links by Taboola