Wai Menavali Photo: रम्य ती संध्याकाळ ! डोळ्यांचं पारणं फेडणारं साताऱ्याजवळील वाईचं निसर्गसौंदर्य
wai
1/5
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव आहे. त्याची ओळख नाना फडणवीसांचे गाव अशी सांगितली जाते. (फोटो-शिवानी पांढरे)
2/5
कृष्णा नदीच्या किनारी असलेला हा मेणवली घाट संध्याकाळच्या वेळी निसर्गसौंदर्याने नटलेला असतो.
3/5
मेणवलीच्या या घाटावर शंकराचं मंदिर आहे.
4/5
वाईतील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.
5/5
महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या या शहराला ऐतिहासीक वारसा देखील आहे.
Published at : 20 Jun 2022 06:02 PM (IST)