Satara : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं आहे.
साताऱ्यातील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धक सामील झाले आहेत.
साडेसात हजार स्पर्धकांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अतिश्य उत्साहाच्या वातावरणात स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
घाटमाथ्यावराची ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेचा नावलौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
साताऱ्यातील या मॅरेथॉन स्पर्धेतदेश-विदेशातील स्पर्धेक सहभागी झाले आहेत.
प्रचलित कास पठार परिसराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात ही स्पर्धा भरवली जाते.
हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धचे हे 12 वे वर्ष आहे.