In Pics : महाबळेश्वरच्या जंगलात जंगली गाव्याचा मुक्तसंचार

महाबळेश्वरच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली गाव्यांचा वावर पाहायला मिळतो .

Continues below advertisement

gaur

Continues below advertisement
1/8
महाबळेश्वरच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली गाव्यांचा वावर पाहायला मिळतो .
2/8
या जंगली गव्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी तोंड द्यावे लागते.
3/8
परिसरातील स्ट्रॉबेरीचे पीक हे त्यांचं खास खाद्य आहे. त्यामुळे या गव्यांचा मुक्तसंचार पहायला मिळतो.
4/8
हे गवे जेव्हा स्त्यावर येतात तेव्हा त्याचं अवाढव्य रुप पाहून सगळ्यांना धडकी भरते
5/8
अनेकदा या परिसरात गव्यांची दहशत बघायला मिळते.
Continues below advertisement
6/8
त्यांच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात शुकशुकाट पसरतो.
7/8
अनेक शेतकऱ्यांचं शेतात गवा शिरल्याने नुकसान होतं.
8/8
आतापर्यंत अनेकदा गव्यांचा मुक्तसंचार बघायला मिळाला आहे.
Sponsored Links by Taboola