साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी

साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

Bagad Yatra Satara

Continues below advertisement
1/10
साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला सोनेश्वर मंदिरापासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
2/10
साताऱ्यातील बावधन बगाड यात्रेचे आकाशातून ड्रोनद्वारे खास छायाचित्र टिपले आहेत. ही छायाचित्र वाईच्या विश्वजीत साळुंखे यांनी टिपली आहेत.
3/10
साताऱ्याच्या बावधन गावातील बगाड यात्रेला उत्साहात सुरुवात, भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
4/10
बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागातून लोक या यात्रेसाठी याठिकाणी येत असतात.
5/10
दहा ते बारा बैलजोडीच्या मदतीने हे बघाड शेतातून ओढलं जात आहे.
Continues below advertisement
6/10
या बगाडाची वाईच्या विश्वजीत साळुंखे यांनी ड्रोनमधून खास छायाचित्र टिपली आहेत.
7/10
बगाड पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
8/10
महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे.
9/10
वाई तालुक्यातील बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी यात्रा
10/10
या उत्सवाला सुरवात होते ती नव्याच्या पौर्णिमेपासून. बगाडाच्या शिडाचे कळक तोडले जातात. हे कळक तोडण्यासाठी आख्खं गाव जमा होतं.
Sponsored Links by Taboola