स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, सांगलीत रंगबिरंगी फुलातून साकारली भारतमाता
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, सांगलीत रंगबिरंगी फुलातून साकारली भारतमाता
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त सांगलीत गुलाबपुष्प प्रदर्शनाचे आयोजन
रंगबिरंगी फुलातून साकारली भारतमाता
दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज यांच्यावतीने सांगलीत 2 दिवसीय गुलाबपुष्प प्रदर्शन ठेवण्यात आलेय.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या गुलाबपुष्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेय.
या ठिकाणी रंगबिरंगी फुलातुन भारतमाता साकारलीय.
गुलाब, जर्बेरासह अन्य फुलांचे प्रदर्शन तसेच हे पुष्परचना, फुलांची रांगोळी या स्पर्धेचे देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आलंय.
पुष्परचना स्पर्धेत 'किंग ऑफ दि शो', 'क्विन ऑफ दि शो', 'प्रिन्स ऑफ दिशी', 'प्रिन्सेस ऑफ दि शो', 'जनरल चॅम्पियनशिप', फ्लोरिस्ट डेकोरेर्टसाठी ट्रॉफी व प्रमाणपत्रास बक्षीस देण्यात येणार आहे.
मतिमंद, मूकबधिर मुला मुलींसाठी या स्पर्धेत स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे.
सांगलीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त गुलाबपुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.